फ्रेम
माहिती
माहिती
माहिती

नवीन कुमार🌟 आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना 🌟

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ३ ते १० लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध!
कर्जावरील व्याज शासन स्वतः भरत आहे! ✅

🔖 लाभार्थी पात्रता:
✅ अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
✅ वयोमर्यादा: १८ ते ४५ वर्षे.
✅ महामंडळाच्या इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
✅ स्वयंरोजगार विभागाकडे नोंदणी आवश्यक.
✅ आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा.
✅ वार्षिक उत्पन्न मर्यादेत असावे.
✅ सिबिल स्कोर असलेल्या महाराष्ट्रातील बँकेकडून कर्ज घेणे आवश्यक.

🗂️ आवश्यक कागदपत्रे:
📌 रहिवासी प्रमाणपत्र / लाईटबील
📌 आधारकार्ड
📌 उत्पन्नाचा दाखला
📌 पासपोर्ट साईझ फोटो
📌 शैक्षणिक कागदपत्रे

💡 महत्वाची सूचना:
ही योजना महाराष्ट्र शासन आणि बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यान्वित आहे. कर्ज मंजूर होणार की नाही, याची अंतिम माहिती बँक देईल.

📍 अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी
➡️ सागर डिजिटल शॉपी
🏠 AT.POST DEHARE, TEL. DIST. AHMEDNAGAR
📞 संपर्क: 9371555136

 
 
Scroll to Top