📢 भारतीय नौदल भरती – ३२७ जागांसाठी सुवर्णसंधी! 🚢
✅ पदाचे नाव: सामान्य केंद्रीय सेवा ग्रुप-सी
✅ एकूण पदसंख्या: ३२७ जागा
✅ वेतनश्रेणी: सीपीसी ७ नुसार लेवल १ आणि ४ प्रमाणे देय
✅ शैक्षणिक पात्रता:
* दहावी उत्तीर्ण
* पोहण्याचे ज्ञान आवश्यक
* संबंधित प्रमाणपत्रे व अनुभव आवश्यक
✅ वयोमर्यादा: १८ ते २५ वर्षे
✅ परीक्षा शुल्क: उल्लेखित नाही
✅ नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ एप्रिल २०२५
🔍 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी:
➡️ सागर डिजिटल शॉपी
🏠 AT.POST DEHARE, TEL. DIST. AHMEDNAGAR
📞 संपर्क: 9371555136
⏳ वेळ न घालवता आजच संपर्क साधा! 🚀