✅ HSRP म्हणजे काय?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही सरकारने अनिवार्य केलेली विशेष नंबर प्लेट आहे, जी वाहनांची सुरक्षितता आणि ओळख सुनिश्चित करते.

 

HSRP ची वैशिष्ट्ये:

🔹 अल्युमिनियम प्लेट

🔹 हॉट-स्टॅम्प्ड क्रोमियम होलोग्राम

🔹 युनिक सीरियल नंबर

🔹 टॅम्पर-प्रूफ लॉक

🔹 RFID (Radio Frequency Identification) सिस्टीम

 

HSRP लावण्याचे फायदे:

✅ वाहन चोरी टाळण्यासाठी उपयुक्त

✅ बनावट नंबर प्लेट्सला आळा

✅ ट्रॅफिक नियंत्रण अधिक प्रभावी

✅ वाहनाच्या डेटाबेसमध्ये डायरेक्ट नोंदणी

 

HSRP चे शुल्क: 

✅ टू व्हीलर = ₹631

✅ थ्री व्हीलर = ₹590

✅ फोर व्हीलर = ₹979

महत्वाची सूचना:

🔔 जुनी वाहनांनाही HSRP अनिवार्य आहे

🔔 HSRP शिवाय वाहन चालवणे दंडनीय आहे

महत्त्वाची सूचना:

 

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसवणे अनिवार्य आहे.

HSRP शिवाय वाहन चालवणे दंडनीय आहे.

 

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १ एप्रिल २०२५

 

HSRP बुकिंगसाठी आवश्यक कागदपत्रे:

1 वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC)

2 चेसिस नंबर

3 इंजिन नंबर

4 वाहन मालकाची ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड)

 

🔍 अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी:

➡️ सागर डिजिटल शॉपी

🏠 AT.POST DEHARE, TEL. DIST. AHMEDNAGAR

📞 संपर्क: 9371555136

 

⏳ वेळ न घालवता आजच संपर्क साधा! 

Scroll to Top