Size : 100ml
नैसर्गिक हर्बल हेअर ऑईल
हे खास हर्बल तेल केस गळणे, कोंडा आणि केसांची फाटलेली टोकं कमी करते तसेच नवीन केसांची वाढ होण्यास मदत करते. यामुळे केस मऊ, चमकदार आणि पोषक होतात तसेच राठ व खराब झालेले केस दुरुस्त होतात.
शुद्ध नैसर्गिक व हर्बल घटकांनी तयार असल्यामुळे हे तेल १००% केमिकल-फ्री आहे आणि फक्त २० दिवसांत दृश्यमान परिणाम देते.
वापरण्याची पद्धत :
1️⃣ केसांमध्ये तेल बोटांच्या टोकांनी टाळूवर मसाज करा.
2️⃣ तेल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत समान रीतीने लावा.
3️⃣ उत्तम परिणामांसाठी तेल किमान ३० मिनिटे ते १ तास केसांमध्ये राहू द्या (रात्रभर ठेवल्यास अधिक चांगले).
4️⃣ नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
5️⃣ आठवड्यातून ३-४ वेळा वापरल्यास उत्तम परिणाम दिसून येतील.