डॅन्ड्रफ शॅम्पू
हा शॅम्पू कोंडा कमी करून केस निरोगी बनवतो. नियमित वापरामुळे टाळू स्वच्छ राहते, खाज कमी होते व केसांना चमक व मऊसरपणा मिळतो. नैसर्गिक घटकांनी तयार असल्यामुळे हा शॅम्पू सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य आहे.
फायदे (FAYDE):
✅ कोंडा कमी करतो
✅ टाळूवरील खाज व कोरडेपणा दूर करतो
✅ केसांना मऊसर व चमकदार ठेवतो
✅ केस गळती कमी करण्यास मदत
✅ सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य