नमस्कार मित्रांनो,
सागर डिजिटल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे
👉 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे.
आता तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी आमच्या शॉपवर येण्याची अजिबात गरज नाही.
📲 ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच करू शकता.
फक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड – समोर आणि मागील बाजू,
तसंच तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर
आमच्या वेबसाईटवर अपलोड करायचं आहे.
💳 नंतर खालील पेमेंट ऑप्शनवर पेमेंट करा,
आणि लगेचच आमची टीम तुमच्याशी आपली माहिती व ओटीपीसाठी संपर्क साधेल .
ओटीपी झाल्यानंतर तुमची ई-केवायसी लगेच पूर्ण होईल.
✅ आणि सगळ्यात महत्त्वाचं –
तुम्हाला तुमची प्रिंट Order History मध्ये ताबडतोब मिळून जाईल.
ℹ️ अजून माहिती हवी असेल तर तुम्ही
WhatsApp किंवा कॉल बटनावर क्लिक करून आमच्याशी थेट बोलू शकता.
धन्यवाद!” 🙏