✳ SAGAR DIGITAL SHOPEE : नोकरीनामा ✳
☑ *स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलीस मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या ५५२ जागा*
✍ पद : हेड कॉन्स्टेबल (असिस्टंट वायरलेस ऑपरेटर / टेली – प्रिंटर ऑपरेटर)
✍ पदसंख्या : एकूण ५५२ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ४ प्रमाणे देय
✔ शैक्षणिक पात्रता : इयत्ता बारावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड प्रमाणपत्र, संगणक ज्ञान, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
✈ नोकरीचे ठिकाण : दिल्ली
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ ऑक्टोबर २०२५