उद्यम आधार नोंदणी
१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) बैंक पासबुक
४) उद्योग चे नाव
५) आधार ला लिंक मोवाईल नं
६) ई-मेल आयडी
🌸 महत्वाची सूचना 🌸
फॉर्म भरताना जर काही अपूर्ण कागदपत्रे मिळाली, चुकीची माहिती दिली गेली, किंवा कोणत्याही तांत्रिक कारणामुळे फॉर्म पूर्ण भरता आला नाही —
तर काळजी करू नका! 💫
आपली भरलेली रक्कम तीन दिवसांच्या आत परत केली जाईल. 🙏
✨ आपला विश्वास आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. ✨



