✅ नमस्कार! सागर डिजिटल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे
🗳️ हरवलेले मतदान कार्ड ऑनलाइन सुविधा
आता तुम्हाला घरबसल्या हरवलेल्या मतदान कार्डसाठी अर्ज करता येणार आहे.
📌 फक्त एवढंच करा:
1. आवश्यक कागदपत्रे आम्हाला ऑनलाइन पाठवा
2. पेमेंट पूर्ण करा
3. आम्ही तुमचा अर्ज भरून देऊ
4. तुम्हाला तीन ते आठ दिवसात घरपोच मतदान कार्ड मिळेल
🧾 तुमची पावती आणि ऑर्डर तपशील Order History मध्ये लगेच उपलब्ध राहतील.