हेअरफॉल कंट्रोल शॅम्पू
हे खास फॉर्म्युला केस गळती कमी करण्यासाठी आणि नवीन केसांची वाढ होण्यासाठी तयार केले आहे. यात असलेले नैसर्गिक घटक टाळूला पोषण देतात, केसांच्या मुळांना बळकट करतात आणि केस दाट, मजबूत व चमकदार बनवतात.
फायदे (FAYDE):
✅ केस गळती कमी करतो
✅ केसांच्या मुळांना बळकट करतो
✅ नवीन केसांची वाढ होण्यास मदत
✅ केसांना मऊसर व चमकदार ठेवतो
✅ राठ व खराब केसांना पोषण देतो
वापरण्याची पद्धत :
1️⃣ केस आणि टाळू पाण्याने चांगले ओले करा.
2️⃣ शॅम्पूची आवश्यक ती मात्रा घेऊन टाळूवर हलक्या हाताने मसाज करा.
3️⃣ २-३ मिनिटे तसेच ठेवून नंतर स्वच्छ धुवा.
4️⃣ आठवड्यातून २-३ वेळा वापरल्यास उत्तम परिणाम मिळतात.